
महिलांच्या सक्षमीकरणा साठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, न्याय व्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे,न्याय व्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन मुंबई,दि.१४ मार्च २०२४ :शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती…