
विद्यार्थी संख्येएवढीच झाडे आपण तालुक्यातील सर्वच शाळांमार्फत वृक्षारोपण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे- आमदार समाधान आवताडे
वृक्षसंवर्धन चळवळ काळाची गरज – आमदार समाधान आवताडे मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,२२/०६/२०२४- वाढत्या औद्योगिककरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. तो थांबवण्यासाठी वृक्ष लागवड करून संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. मंगळवेढा येथील उदयसिंह मोहिते पाटील इंग्लिश…