आगामी लोकसभा निवडणूक ही देशासाठी अतिशय महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खंबीर नेतृत्व देशाची गरज- आ.सचिन कल्याणशेट्टी
विजयाचा निर्धार भाजप होणार ४०० पार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि.18/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वागदरी गावात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित राहत गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
