युवा चौपाल संवाद कार्यक्रम प्रसंगी युवकांचा मोठा उत्साह
युवा मोर्चा आहे तयार, पुन्हा एकदा मोदी सरकार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा चौपाल संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहत युवकांशी सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला.दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या युवा चौपाल संवाद कार्यक्रमाप्रसंगी…
