माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाज आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा केला जाहीर

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा केला जाहीर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२४– हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गात सामावून घ्यावे आणि त्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी बंजारा समाजाचे पीयूष पवार आणि अशोक चव्हाण यांनी नेहरू नगर सोलापूर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता. या आंदोलनस्थळी माजी केंद्रीय गृहमंत्री…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट,राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट; राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आचेगाव–हंजगी पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोबर २०२५-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हंजगी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने राहिलेल्या…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

जनहित याचिकेद्वारे २६ पोलीस पाटलांच्या परीक्षा न घेता केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील २६ गावच्या पोलीस पाटलांना कोणतीही परीक्षा न घेता थेट नियुक्त करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी देऊन शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठांमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे…

Read More

मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले

मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पुराभिलेख संचानालय विभाग यांच्यावतीने मुंबई विभागीय मार्फत व्ही.जे.शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर येथे घेण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी किसन…

Read More

मुक्त सुरक्षित वावरासाठी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी -हिंदु महासभा,तीर्थक्षेत्र बचाव समिती

पंढरपूरात भाविक सुरक्षा धोक्यात ? मुक्त सुरक्षित वावरासाठी या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालावी -हिंदु महासभा,तीर्थक्षेत्र बचाव समिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ –दिवसेंदिवस पंढरपूरात दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांची संख्या वाढत आहे मात्र त्यांची सुरक्षितता धोक्यात येत असून मंदिर सुरक्षा पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे.मंगळवारी सात तारखेला दुचाकी गाडीचा धक्का लागला यासारख्या किरकोळ कारणास्तव…

Read More

पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळलेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

पंढरपुर पुणे रोडवर अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन शेळवे/संभाजी वाघुले/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. १०/१०/२०२५ –पंढरपूर पुणे महामार्गावरील बाजीरावच्या विहिरी जवळ आज भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी नुकसान भरपाई निधीतून वगळले च्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी भंडीशेगाव मंडलातील शेळवे,वाखरी,खेड भाळवणी,कौठाळी, वाडीकुरोली,पिराची कुरोली,गादेगाव, भंडीशेगाव येथील शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्यने उपस्थित…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकां साठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि.०८ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय, पंढरपूर तसेच गावांमध्ये तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द…

Read More

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने पशुरोग निदान व उपचार शिबीर संपन्न उत्रोली भोर तालुका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 10/ 10/2025-उत्रोली भोर तालुका येथे दि 10/ 10/2025 शुक्रवार रोजी 9:00 ते 12:00 पर्यंत भोर तालुका लघु पशु सर्व चिकित्सालंय, मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना व पशुवैद्यकीय दवाखाना उत्रोली…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेत DPDC ची निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीने वाटप करण्याची केली मागणी

खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC ची निधी सर्व लोकप्रतिनिधींना समसमान पद्धतीने वाटप करण्याची केली मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/ २०२५ – आज नियोजन भवन, सोलापूर येथे सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शिष्टमंडळासोबत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन DPDC (जिल्हा नियोजन समिती) निधीचे वाटप सर्व लोकप्रतिनिधींना समसमान…

Read More

महाबोधी महाविहार मुक्ती साठी मुंबईत आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चा

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी येत्या 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदानात सर्व आंबेडकरी बौद्ध जनतेचा विराट मोर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ – बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या आजही ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते…

Read More
Back To Top