सर्व्हर बंदने KYC प्रक्रियेत अडथळा शेतकऱ्यांना आधार लिंकच्या आधारे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या – खासदार प्रणिती शिंदे

सर्व्हर बंदमुळे KYC प्रक्रियेत अडथळा; शेतकऱ्यांना आधार लिंकच्या आधारे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी खासदार प्रणिती शिंदे यांची मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५ ऑक्टोबर २०२५ – सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात KYC प्रक्रियेमुळे अडथळा येत असल्याने सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आधार लिंकच्या आधारे नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…

Read More

वाळूगटांचे निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या १५ दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश मुंबई,दि.14 ऑक्टोबर 2025 : एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या वाळू धोरणाच्या आधारे येत्या 15 दिवसात राज्यातील सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळू धोरण आणि वाळू गटाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

खव्यामधील भेसळ रोखण्यासाठी सुराज्य अभियानची जिल्हाधिकारी व अन्न आणि औषध विभागाकडे मागणी

सोलापूर येथे जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध विभागाला निवेदन खव्यामधील भेसळ रोखण्याची सुराज्य अभियानची मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.11.10.2025 : दसरा व दीपावली सणात मिठाई, पेढे, बर्फी, गुलाबजामून, कुंदा, बासुंदी यासारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या पदार्थांचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळात त्याची मागणी प्रचंड वाढते. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत…

Read More

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त

सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने जुगार अड्ड्‌यावर धडक कारवाई करत केला लाखोंचा मुद्देमाल जप्त पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/१०/२०२५ – दि. ११/१०/२०२५ रोजी सोमवार पेठ रोजा गल्ली, करकंब येथे सिमेंट पत्राचे शेडमध्ये शहाजी वसंत शिंदे रा.करकंब ता. पंढरपूर व विजय बाबुराव वंजारी रा.करकंब ता.पंढरपूर हे अवैधरीत्या जुगार अड्डा चालवत असताना तसेच विजय बाबुराव वंजारी रा. करकंब…

Read More

भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर-डॉ. नीलम गोऱ्हे

भारतीय लोकशाही आणि महिलांच्या नेतृत्वाचा आदर्श जगासमोर-डॉ.नीलम गोऱ्हे एक सशक्त लोकशाही तेव्हाच पूर्ण होते जेव्हा प्रत्येक घटक, विशेषतः दिव्यांग नागरिक,समानतेने आणि सन्मानाने सहभागी होतात बार्बाडोस/ज्ञानप्रवाह न्यूज,११ ऑक्टोबर २०२५- राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या (Commonwealth Parliamentary Association – CPA) ६८ व्या जागतिक अधिवेशनाचा आज बार्बाडोस येथे यशस्वी समारोप झाला.या अधिवेशनात जगभरातील सुमारे २० ते २२ देशांतील संसद सदस्य…

Read More

अध्यापक विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन

अध्यापक विद्यालयात योग शिबिराचे आयोजन अध्यापक विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – शनिवार दि. ११/१०/ २०२५ रोजी अध्यापक विद्यालयामध्ये रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून पंढरपूर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट डॉ.वैभव सादिगले,डॉ.संभाजी पाचकवडे,डॉ.उषा अवधूतराव,डॉ क्षितिजा…

Read More

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाज आंदोलन स्थळी भेट देत पाठिंबा केला जाहीर

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बंजारा समाजाच्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठिंबा केला जाहीर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२४– हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एस.टी.प्रवर्गात सामावून घ्यावे आणि त्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी बंजारा समाजाचे पीयूष पवार आणि अशोक चव्हाण यांनी नेहरू नगर सोलापूर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस होता. या आंदोलनस्थळी माजी केंद्रीय गृहमंत्री…

Read More

सुशील गायकवाड यांनी स्वीकारला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (गुंतवणूक)पदाचा कार्यभार

सुशील गायकवाड यांनी स्वीकारला महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (गुंतवणूक) पदाचा कार्यभार सोलापूर जिल्ह्याचे मूळ निवासी सुशील गायकवाड नवी दिल्ली – नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) या पदाचा कार्यभार भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी मुंबई येथे स्वीकारला.महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांच्या कालावधीकरिता श्री.गायकवाड यांची या पदी प्रतिनियुक्ती केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे मूळ…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट,राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

खासदार प्रणिती शिंदे यांची हंजगी गावाला भेट; राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आचेगाव–हंजगी पुलाची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न करणार अक्कलकोट/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१० ऑक्टोबर २०२५-सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त हंजगी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीने राहिलेल्या…

Read More

मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

जनहित याचिकेद्वारे २६ पोलीस पाटलांच्या परीक्षा न घेता केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी मंगळवेढा तालुक्यातील २६ पोलीस पाटलांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील २६ गावच्या पोलीस पाटलांना कोणतीही परीक्षा न घेता थेट नियुक्त करण्याचे पत्र उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी देऊन शासकीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठांमध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे…

Read More
Back To Top