अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थ वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई
अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई एकुण ३३,००,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त वाडा पोलीसांची कारवाई पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/१०/२०२५- पोलीस अधिक्षक यतिश देशमुख पालघर यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. दिनांक २३/१०/२०२५ रोजी रात्री वाडा पोलीस ठाणे पथक हे हद्दीमध्ये खंडेश्वरी…
