पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्यावतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकलूजचे प्रसिद्ध छायाचित्रकार सिने अभिनेते धनंजय जामदार व सोलापूरचे प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी धुते यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित…

Read More

प्रा.भगवान वाजे अलिबागकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान

प्रा.भगवान वाजे अलिबागकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21 ऑगस्ट 2024 – प्रा.भगवान नारायण वाजे अलिबागकर यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथुन शिक्षणशास्त्र विषयात संशोधनाचे कार्य पूर्ण केल्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना पी.एचडी.पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान शिक्षकांच्या आकलन विकसनासाठी ज्ञान संच निर्मिती या विषयावर त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले असून या संशोधन कार्यासाठी त्यांना शिक्षणशास्त्र…

Read More

लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा – ॲड.चैतन्य भंडारी

लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा -ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज – परवा आमच्या सफाईवाल्या मावशी सांगत होत्या की,त्यांना एक कॉल आलेला,अन त्यात ते लाडकी बहीण योजनेत भरलेल्या फॉर्मबद्दल सांगून त्यात माहिती अपूर्ण आहे असं म्हणत होते. मी कामात होते म्हणून त्यांना म्हटलं नंतर बोलते आणि तुम्हाला त्याबद्दल नीट विचारावं म्हणून…

Read More

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता .. डॉ.नीलम गोऱ्हे

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता .. डॉ.नीलम गोऱ्हे मुलींच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी डॉ.गोऱ्हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण,गृह विभाग,उच्च व तंत्र शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, नगरविकास, आदिवासी विभाग व आवश्यक इतर विभागाच्या तात्काळ बैठका घेणार मुंबई दि. 21 : बदलापूर येथे दोन चिमुकल्या मुलींवरती शाळेमध्ये तिथल्या स्वच्छता रक्षकाने अत्याचार केल्याची…

Read More

सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282.75 कोटी मंजूर – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीची लवकरच बैठक होऊन या पर्यटन आराखड्याला अंतिम मंजुरी मिळणार व त्यानंतर शासन निर्णय निघणार उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष तथा मुख्य सचिव सुजाता सौनिक व अन्य सर्व सदस्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मांडलेल्या संकल्पनांचे व सादरीकरण केलेल्या पर्यटन विकास आराखड्याचे विशेष कौतुक केले. तसेच हा प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक असेल…

Read More

बदलापूर येथील पीडित मुलींची ओळख जगजाहीर होईल असे कृत्य कोणीही करू नये…. डॉ.नीलम गोऱ्हे यांचे सर्वांनाच कळकळीचे आवाहन

बदलापूर येथील पीडित मुलींची ओळख जगजाहीर होईल असे कृत्य माध्यम प्रतिनिधी किंवा इतरांनी देखील करू नये…. डॉ.नीलम गोऱ्हे यांचे सर्वांनाच कळकळीचे आवाहन पुणे/मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१- बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी काल दिनांक २० ऑगस्ट रोजी पोलिसांची भेट घेतली होती. त्यांनी संबंधित पीडित कुटुंबांची सुद्धा भेट घेतली होती. आज याच्यापैकी एका कुटुंबातील…

Read More

पंढरपूर येथील शिबिरात १ हजार ८३२ दिव्यांगांचा सहभाग

पंढरपूर येथील शिबिरात १ हजार ८३२ दिव्यांगांचा सहभाग पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज/उमाका : – पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 19 व 20 ऑगस्ट 2024 रोजी महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर व दिव्यांग कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात तालुक्यातील १ हजार ८३२ दिव्यांग व्यक्तींनी या…

Read More

महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील

बहिणींचा आनंद हाच आशीर्वाद मानतो – अभिजीत पाटील महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी माय-माऊलींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी सतत प्रयत्न करणार – अभिजीत पाटील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- खेळ पैठणीचा कार्यक्रम मोठ्या आनंदात आणि माता भगिनींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यातून त्यांना मिळणारा आनंद हाच मी आशीर्वाद…

Read More

मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बदलापूर घटनेची अतिशय गंभीर दखल आरोपींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणार मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्था चालकांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मुंबई ,दिनांक २०: बदलापूर मध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा…

Read More

शासनाने पक्षपाती भूमिका थांबवावी अन्यथा केव्हाही मंत्रालयासमोर आमरण उपोषण

महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे इशारा फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासनाकडून नुकत्याच सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या व शासनाच्या विविध विभागांच्या जाहिरात प्रसिद्धीकरणातही छोट्या वृत्तपत्रांना…

Read More
Back To Top