पंढरपुर शहरात मोटार सायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द कारवाई

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपुर शहरातुन मोटारसायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द धडक कारवाई आरोपींकडुन ५,६८,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०९ मोटारसायकली जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२५ –पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस…

Read More

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ.समाधान आवताडे जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी -आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०६/२०२५ – सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read More

श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ

श्री गजानन महाराज पालखीच्या आगमनानिमित्त श्री सिध्देश्वर मंदिर परिसर केला स्वच्छ मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथून श्री गजानन महाराज यांची पालखी मंगळवेढा तालुक्यात प्रवेश करणार असल्याने तिर्थक्षेत्र माचणूर येथे नुतन गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेवून परिसर स्वच्छता मोहिम हाती घेतली. दि. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारी…

Read More

आणीबाणीची पन्नाशी

आणीबाणीची पन्नाशी ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !! जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई,व्हाटसअप – ९७६८४२५७५७ २५ जून २०२५ बरोबर आजपासून ५० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी या देशावर आणीबाणी लादली होती. ही आणीबाणी २५ जूनचा दिवस संपता संपता म्हणजे रात्री बाराच्या सुमारास लादली गेली. त्यानंतर सुमारे १९ महिने या देशात अघोषित…

Read More

मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार डॉ.जास्मिन शेख यांनी स्विकारला

मंगळवेढा पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा कार्यभार डॉ.जास्मिन शेख यांनी स्विकारला सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल- डॉ.जास्मिन शेख मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी डॉ.जास्मिन शेख यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला आहे.यावेळी प्रसार माध्यामांशी बोलताना त्या म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. विद्यमान गटविकास अधिकारी योगेश कदम…

Read More

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट… The Conscience Network पुस्तक भेट देत लोकशाही च्या संघर्षावर संवाद मुंबई,२५ जून २०२५ : महाराष्ट्र शासनातर्फ़े संविधान हत्या दिवस निमित्त आज राजभवन मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू…

Read More

आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यास सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

आषाढी यात्रा सोहळा कालावधीत भाविकांना सेवा सुविधा पुरविण्यास सर्व यंत्रणांनी दक्ष रहावे-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर /जिमाका,दि.25 :- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून,या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. तसेच अन्य पालखी…

Read More

बठाण,ब्रम्हपुरी घरकूल धारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप

बठाण,ब्रम्हपुरी घरकूलधारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप मंगळवेढा /प्रतिनिधी- बठाण येथे जप्त केलेल्या वाळू साठ्या मधून ब्रम्हपुरी व बठाण गावातील घरकूलधारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. शासनाने गोरगरीब जनतेला घरकुलासाठी मोफत वाळू वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्यानुसार प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा मंडल अधिकारी…

Read More

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी

नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी मंगळवेढा /प्रतिनिधी : नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेबाबत माहिती अशी…

Read More

स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड

स्वेरीच्या ३ विद्यार्थ्यांची होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०६/२०२५- होम फर्स्ट फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या निवड प्रक्रियेतून एम.बी.ए.विभागातील ३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)चे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली. होम फर्स्ट…

Read More
Back To Top