पंढरपुर शहरात मोटार सायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द कारवाई
पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपुर शहरातुन मोटारसायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द धडक कारवाई आरोपींकडुन ५,६८,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०९ मोटारसायकली जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२५ –पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस…
