पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची करण्यात आला नाश पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –केंद्र शासन अधिसुचना दि. १६/०१/२०१५ कडील तरतुदी नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परीक्षेत्र नवी मुंबई यांचे निर्देशानुसार पालघर जिल्हा पोलीस घटकाकडून केलेल्या कारवाईतील जप्त अंमली पदार्थ न्यायालयाचे आदेशानुसार…

Read More

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार च्या वतीने शेतकरी व व्यापारी यांचा सन्मान सोहळा संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२५ या आर्थिक वर्षाचा आदर्श शेतकरी व आदर्श व्यापारी गौरव सोहळा दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न…

Read More

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान,सत्य,अहिंसा आणि सत्याग्रह -डॉ.सुशील शिंदे

गांधीवादाच्या मुळाशी आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह – डॉ. सुशील शिंदे पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज : गांधींचे तत्त्वज्ञान आत्मसन्मान, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या चार प्रमुख मुद्द्यांवर आधारलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधींच्या विचारांचा विद्यार्थ्यांपर्यंत पुरेसा प्रसार झालेला नाही, यामुळेच आजच्या पिढीमध्ये उद्दिष्टाभिमुख विचारांचा अभाव जाणवतो. दक्षिण आफ्रिकेत रेल्वे प्रवासात महात्मा गांधी यांचा अपमान झाला…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर भेट स्वरूपात

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर नग २ भेट स्वरूपात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि:०३/१०/२०२५- आज दि.०३ ऑक्टोबर २०२५ रोजी रा.अवली,ता.आटपाडी, जि.सांगली येथील राजाराम गोविंद जाधव यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरास चांदीची घागर नग २ भेट स्वरूपात दिल्या. या घागरींचे एकूण वजन १९०० ग्रॅम (१ किलो ९०० ग्रॅम) असून त्याची किंमत रु. २,४६,०००/- इतकी आहे. याप्रसंगी मंदिर समितीचे…

Read More

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग,नोडल अधिकारी गावात तळ ठोकून..मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश

पुरग्रस्त गावात स्वच्छता मोहिमेने घेतला वेग … नोडल अधिकारी गावात तळ ठोकून .. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे आदेश सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वच्छता मोहिम गतीमान केली…

Read More

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे

थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याला समर्पित राहून समाजासाठी काम करणे हेच आमचे कर्तव्य : डॉ नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ ऑक्टोबर २०२५ : थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विधान भवन, मुंबई येथे आज शुक्रवार, दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी…

Read More

सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेले

सादिक खाटीक यांच्या मागण्यांचे ठरावात रूपांतर शेटफळे येथील साहित्यिक मेळाव्यात केले गेलेशंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन आटपाडीत घ्या आटपाडी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि .०१ /१०/२०२५ – आटपाडी तालुक्यातील साहित्यीकांच्या प्रत्येक ठिकाणच्या स्मारकां साठी २५ एकर जागा आणि १०० कोटी रुपये द्यावेत आणि शंभरावे अखिल मराठी साहित्य संमेलन पाच संमेलनाध्यक्ष देणाऱ्या आटपाडीत घ्यावे या आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार सादिकभाई खाटीक…

Read More

जागतिक पर्यटन दिन सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावरील सप्ताहाचा समारोप

27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन ते 2 आक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्ताने सरकोली ता पंढरपूर कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावरील सप्ताहाचा समारोप सरकोली ‌कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर स्वच्छता अभियान सरकोली/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५- सोलापूर सोशल फाउंडेशन मार्गदर्शित व आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्ताने दि…

Read More

जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही- ए.पी.आय.सुरज निंबाळकर

कोंढरकी येथे ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा नेहरू युवा मंडळाच्यावतीने सत्कार जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणती गोष्ट अशक्य नाही – ए.पी.आय.सुरज निंबाळकर पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी ग्रामस्थ व नेहरू युवा मंडळाच्यावतीने ए.पी.आय.सुरज निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी बोलताना ए.पी.आय. सुरज निंबाळकर यांनी आपला जीवनप्रवास सांगताना वडिलांचे अकाली निधन झाल्याने घरातील कर्ता पुरुषाची…

Read More

आवताडे शुगरचे ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे

आवताडे शुगरचे ऊस उत्पादक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे तीन हंगाम यशस्वी- आमदार समाधान आवताडे कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून भेट चौथा बॉयलर अग्नीप्रदीपन उत्साहात संपन्न मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/१०/ २०२५ – शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आवताडे शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी सहकार्य करून आमच्यावर विश्वास दाखवत ऊस कारखान्याला घातल्यामुळे तीन हंगाम यशस्वी पार पडले असून यामध्ये…

Read More
Back To Top