सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी

सोलापूर जिल्ह्याला कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी द्या – यशवंत डोंबाळी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ –सोलापूर जिल्हा परिषदेत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय असून सर्व कारभार प्रभारी अधिकार्यांवर चालवला जात आहे त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत . सोलापूर जिल्ह्याला तात्काळ कायमस्वरूपी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत…

Read More

जागतिक बेघर दिनानिमित्त मुंबईतील ११ छायाचित्रकारांचा सन्मान

जागतिक बेघर दिनानिमित्त मुंबईतील ११ छायाचित्रकारांचा सन्मान पेहचानच्या माय मुंबई कॅलेंडर २०२५ प्रकल्पाचा भाग म्हणून सर्जनशीलता आणि मुंबईच्या आत्म्याला मान्यता मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/१०/२०२५ – जागतिक बेघर दिनानिमित्त, १० ऑक्टोबर २०२५ रोजी, पेहचानने आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात मुंबईतील बेघर समुदायातील ११ प्रतिभावान छायाचित्रकारांना त्यांच्या सर्जनशीलता आणि योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. फुजीफिल्म सिंगल-यूज कॅमेऱ्यांचा वापर करून,…

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मंगळवेढा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 करीता मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय व पंचायत समिती गणनिहाय प्रारुप मतदार यादी दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालय, मंगळवेढा तसेच गावांमधील तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर…

Read More

आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10 – हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी वाय पुरणकुमार यांनी आत्महत्येची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. हरियाणाचे दलित आयपीएस अधिकारी…

Read More

लोखंडी सळ्या स्कूलबस मध्ये घुसल्याने मदतनीसा सह 8 विद्यार्थी जखमी

पुणे- सोलापूर महामार्गावर स्कूलबसला भीषण अपघात लोखंडी सळ्या स्कूलबसमध्ये घुसल्याने मदतनीसासह 8 विद्यार्थी जखमी पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.08/10/2025 – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक दुचाकी अचानक आडवी आल्यामुळे स्कूल बसने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पाठीमागून लोखंडी सळ्या भरलेल्या पिकअप टेम्पोने स्कूलबसला धडक दिली. यात पिकअपमधील सळ्या बसच्या काचा फोडून आत शिरल्याने आठ विद्यार्थी व मदतनीस जखमी झाले. बुधवारी…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्यावतीने पूरग्रस्तांना शिधावाटप जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूची मदत करण्याचे केले होते आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था मेहतर समाज, पंढरपूर यांच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबीयांना शिधावाटप करण्यात आले.सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे सामाजिक…

Read More

भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा

भंडीशेगाव मंडल अतिवृष्टी भरपाईतून वगळले; शेतकऱ्यांचा संताप – आंदोलनाचा इशारा अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी शेळवे /संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तरीसुद्धा शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अतिवृष्टीग्रस्त यादीत भंडीशेगाव मंडलाचा समावेश न करता हा विभाग वगळल्याने…

Read More

१२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात पालघर पोलीसांना यश

पालघर पोलीस दलाला १२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात यश मोखाडा पोलीस ठाण्याची कारवाई पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज-दि.०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ नवसु फुफाणे वय २० वर्षे, व्यवसाय शेती/मजुरी, रा.सातुर्ली, ता.मोखाडा,जि.पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की,फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/ २०२५ रोजी…

Read More

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 18 कोटी 30 लाख रुपयांचे अनुदान मंजूर कोल्हापूर,दि.8 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट व अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, घरे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याबाबत झालेल्या नुकसानीचे सर्व पंचनामे करून…

Read More

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई

अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ३८,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. दिनांक ०५/१०/२०२५ रोजीचे रात्रौ मनोर पोलीस…

Read More
Back To Top