पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे : स्वीकृत सदस्यपदी लक्ष्मण शिरसाट,ॲड. सुनील वाळूजकर व सौरभ थिटे
पंढरपूर नगरपरिषदेच्या pandharpur Municipal Council उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे : स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मण शिरसाट,ॲड.सुनील वाळूजकर व सौरभ थिटे यांची निवड पंढरपूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मण शिरसाट,ॲड.सुनील वाळूजकर व सौरभ थिटे यांची निवड झाली. Pandharpur Municipal Council news:…

